करिअर

Indian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification: भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (GD),नामिक डोमेस्टिक ब्रांच (DB) आणि यांत्रिक पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आयसीजी...

CRPF Jobs 2021: सीआरपीएफ मध्ये भरती,६० हजारपर्यंत पगार

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF Recruitment) २०२१ चे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. स्पोर्ट्स ब्रॅण्ड ऑफ ट्रेनिंग डायरेक्टरेटने सीआरपीए इन फिजियोथेरेपिस्ट (Physiotherapist)आणि न्यूट्रिशनिस्ट(Nutritionist) पदांवर परिक्षेसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन दिलेल्या नमुन्यामध्ये...

Indian Army Recruitment Rally 2021: भारतीय सैन्यात ‘या’ पदांवर अर्जाची आज शेवटची तारीख

Indian Army Recruitment Rally 2021: भारतीय सैन्य दलात (Indian Army)नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याकरिता (Indian Army Recruitment Rally 2021) भारतीय सेना(Indian Army)ने लडाख जिल्ह्याच्या उमेदवारांसाठी सैन्य भर्ती रॅलीसाठी ( (Indian Army Recruitment Rally 2021) ऑनलाईन अर्ज...

12 वी परीक्षेच्या पाठोपाठ आता नीट परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधानांकडे मागणी….

सीबीएसई (CBSE), आयसीएस(ICSE)आणि इतर राज्य बोर्डद्वारे बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता नीट 2021 (NEET)परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात (NEET Exam Cancel)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. तमिळनाडू (Tamil Nadu)चे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन...

छत्तीसगड बोर्ड १२वीचा विद्यार्थ्यांना घरी देणार प्रश्नपत्रिका, जाणून घ्या कसे असणार या परीक्षेचे स्वरूप…

छत्तीसगड बोर्डाने काढला १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी नवा मार्ग... करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत अद्याप जेथे सीबीएसई (CBSE) सह अन्य राज्य मंडळे कोणत्याही निर्णयाप्रत आलेली नाहीत, मात्र छत्तीसगड बोर्डाने (Chhattisgarh Board) परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा देखील केली. इतकेच नव्हे तर छत्तीसगडने...

NTPC Jobs 2021: इंजिनीअर्ससाठी एनटीपीसी मध्ये भरती, मेरिट आणि गेट स्कोरच्या आधारे होणार निवड

NTPC Engineer Vacancy 2021: इंजिनिअर असाल तर भारत सरकारच्या महारत्न कंपनीमध्ये NTPC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आणि विशेष म्हणजे या भरतीसाठी कुठलाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पेपर नाही. NTPC Engineer Vacancy 2021 ची अर्ज प्रक्रिया, अधिकृत जॉब नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशन फॉर्मच्या लिंक्स...

येत्या दोन दिवसात १०वी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय देणार – मुख्यमंत्री. उद्धव ठाकरे

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, केवळ मुलाखतीद्वारे होणार निवड…

Air India Vacancy 2021: जर तुम्हाला अकाउंट्स आणि फायनान्सची शैक्षणिक पार्श्वभूमी असेल तर तुमच्याकडे केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी मिळवण्याची संधी आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केली आहे. जर तुमची निवड झाली...

Railway Recruitment 2021: दहावी आणि ITI उत्तीर्णांसाठी पश्चिम रेल्वेत अप्रेंटिसशीपची संधी

तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल किंवा आयटीआय ट्रेडमधून डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी रेल्वेत नोकरीची (Railway Jobs) संधी आहे. रे़ल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मुंबईने फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनीस्ट, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, वायरमन, पाइप फिटर, प्लंबरसह अन्य अनेक प्रकारच्या पदांवर अप्रेंटिसशिप भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.
- Advertisement -

Latest News

जगभरात सर्वात जास्त विकला गेला, या फोनची किंमत फक्त एवढी..जाणून घ्या काय आहेत फीचर्स…

Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीने किर्तीमान रचला आहे. शाओमीचा Redmi 9A हा जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन...
- Advertisement -

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | राशीभविष्य 13 जून 2021

13 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या  म्हणजेच रविवार आजच्या दिवसाचे तुमचे...

Indian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification: भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (GD),नामिक...

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस… | राशीभविष्य 10 जून 2021

10  मे 2021  या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे...

CRPF Jobs 2021: सीआरपीएफ मध्ये भरती,६० हजारपर्यंत पगार

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF Recruitment) २०२१ चे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. स्पोर्ट्स ब्रॅण्ड ऑफ ट्रेनिंग डायरेक्टरेटने सीआरपीए इन फिजियोथेरेपिस्ट (Physiotherapist)आणि न्यूट्रिशनिस्ट(Nutritionist) पदांवर परिक्षेसाठी...

Stay Updated चा क्रमांक सेव्ह करा.

Stay Updated ची सेवा मिळवण्यासाठी कृपया ‘Save Number’ या बटनावर क्लीक करून Stay Updated सर्व्हिस क्रमांक ‘Stay Updated’ नावाने सेव्ह करा.