चालू घडामोडी

शेतकऱ्यांनो! बियाणे खरेदी करतांना ही काळजी घ्या…., दरवर्षी बियाणे न उगवण्याच्या तक्रारींत वाढ

अकोला : सध्या शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीचे वेध लागले आहेत. त्यासाठी सध्या राज्यभरात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे ती बियाणे खरेदीची. मागच्य  काही वर्षांत राज्यभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या माथी बोगस, अप्रमाणित आणि बनावट बियाणे मारण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आलेत. यासोबतच...

पुढील काही तासात ‘या’ जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता…

येत्या 5 दिवसांत ईशान्य राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे आयएडीचे म्हणणे आहे. तर पुढील 3-4 दिवस दक्षिण किनाऱ्यावर गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वायव्य भागांतही पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी!

राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध...

नांदेडमध्ये धमकीच्या ईमेलनं खळबळ : “10 कोटी रुपये द्या नाहीतर, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देईन…”

" 10 कोटी रुपये द्या नाही तर, नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय आणि इतर महत्वाची कार्यालय बॉम्बने उडवून देईन, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आयडीवर आलेल्या धमकी देणाऱ्या मेलनं एकच खळबळ उडाली."

ऑपरेशन दरम्यान डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडेच का घालतात?

आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी काही ना काहा कारणा़ने रुग्णालयाला भेट दिली असेलच. रुग्णालयामध्ये तुम्ही डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॅायला बऱ्याचदा सफेद रंगाच्या कपड्यात पाहिले असाल. परंतु जेव्हा हे डॉक्टर आणि परिचारिका रूग्णाचे ऑपरेशन करायला जातात तेव्हा ते हिरवे किंवा निळे कपडे घालतात. ते हिरवे किंवा निळे कपडेच का घालतात याचा कधी विचार केला आहे का?

राज्याच्या पशुसंवर्धन विकास विभागात खाजगीकरणाचे वारे? परीक्षा दिलेले हजारो विद्यार्थी वाऱ्यावर

<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> राज्याच्या पशुसंवर्धन विकास विभागात सध्या खाजगीकरणाचे वारे वाहत आहे का? असा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे आरोग्य जपण्याचे गोंडस कारण पुढे करत पशु संवर्धन विभागाद्वारे शेतकाऱ्यांच्याच मुलांवर अन्याय केला जात आहे, त्यांच्या...

Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

<p>Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा</p> First Upload On Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Petrol Disel Rates : सलग 15 दिवसांपासून इंधन दरवाढीचे सत्र कायम; जाणून घ्या आजचे दर

परभणी : मागच्या 15 दिवसांपासून सुरु असलेले इंधन दरवाढीचे सत्र कायम असुन आज पेट्रोल हे 18  तर डिझेल 30  पैशांनी महागले. आहे ज्यामुळे  उस्मानाबाद आणि सोलापूर वगळता मराठवाड्यातील सर्वच शहरात पेट्रोल 100 रुपयांच्या...

दोन वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल ?

कोरोना प्रतिबंधक लशींचा (Corona Vaccine) तुटवडा भारतात तर जाणवतोच आहे. पण तो जगभरात अनेक देशांमध्येही आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लशींचे डोसेस देऊन या तुटवड्यावर मात करता येईल का, यादृष्टीने विचार सुरू झाला आहे.

माहित आहे का ? कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं ?

ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन झालेल्या कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी देण्यात यावा, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. यापूर्वी दोन डोसमधलं हे अंतर 6 ते 8 आठवड्यांचं होतं. कोव्हिड निवारणासाठी नेमलेल्या...
- Advertisement -

Latest News

जगभरात सर्वात जास्त विकला गेला, या फोनची किंमत फक्त एवढी..जाणून घ्या काय आहेत फीचर्स…

Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीने किर्तीमान रचला आहे. शाओमीचा Redmi 9A हा जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन...
- Advertisement -

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | राशीभविष्य 13 जून 2021

13 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या  म्हणजेच रविवार आजच्या दिवसाचे तुमचे...

Indian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification: भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (GD),नामिक...

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस… | राशीभविष्य 10 जून 2021

10  मे 2021  या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे...

CRPF Jobs 2021: सीआरपीएफ मध्ये भरती,६० हजारपर्यंत पगार

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF Recruitment) २०२१ चे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. स्पोर्ट्स ब्रॅण्ड ऑफ ट्रेनिंग डायरेक्टरेटने सीआरपीए इन फिजियोथेरेपिस्ट (Physiotherapist)आणि न्यूट्रिशनिस्ट(Nutritionist) पदांवर परिक्षेसाठी...

Stay Updated चा क्रमांक सेव्ह करा.

Stay Updated ची सेवा मिळवण्यासाठी कृपया ‘Save Number’ या बटनावर क्लीक करून Stay Updated सर्व्हिस क्रमांक ‘Stay Updated’ नावाने सेव्ह करा.