About Us

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला डिजिटली अपडेटेड ठेवण्याच्या तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला अचूक माहिती पुरवण्याच्या हेतूने आम्ही आपल्यासाठी Stay Updated ही वेबसाईट सादर करत आहोत…

आपल्या या वेबसाईटवर आपण खालील सर्व माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत…

★ बातम्या
★ नोकरी अपडेट्स
★ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
★ कृषी मार्गदर्शन
★ व्यवसाय मार्गदर्शन
★ शासकीय योजना
★ आरोग्य /आयुर्वेदिक उपचार
★ मनोरंजन
★ प्रेरणादायक सुविचार
★ दर्जेदार लेख

Top Reviews

Abhimanyu Wadhane (Nashik)
Nashik
Read More
एकदम मस्त!खरं तर एकच पेजवर दिवसभराची सगळी माहिती मिळते. वेगळ काही बघाव लागत नाही. खूप छान सेवा आहे. Stay Updated Team ला मनापासून Thanks😊😊😊
Tushar Shanichare (Nagpur)
Nagpur
Read More
आपली ही सेवा मला खूप आवडली याच कारण अस की आपण ह्या मॅगझिन मधून खूप काही माहिती आणि स्पर्धा परीक्षा बदल माहिती देत आहेत.
Sanket Kale
Ahmednagar
Read More
मी अहमदनगर गृहरक्षक दलामध्ये कार्यरत आहे, आणि फक्त जिल्ह्यातीलच नाही तर देशातील घडामोडीची माहिती मला आपल्या तर्फे मिळते... Great Work💞💞
Previous
Next