शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.
10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण या घटनेनं माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो', पोलीस उपायुक्त पदावर पोहोचलेले IPS आकाश कुल्हरी सांगतात.
आयपीएल स्पर्धेत अद्भुत सातत्याची कमाल दाखवत मुंबई इंडियन्सने पाचव्या जेतेपदावर कब्जा केला. तेराव्या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईने दिल्लीला नमवत बाजी मारली.खेळाडू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांच्या बळावर मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदाची कमाई केली.
IPL ही जगातील सर्वात अवघड व प्रसिद्ध T-20 लीग म्हणून ओळखली जाते . जगातील सर्वोत्तम खेळाडू विविध संघांकडून IPL मध्ये खेळतात . IPL चे नियोजन भारतीय क्रिकेट नियोजन बोर्ड ( BCCI ) करते.