Saturday, February 4, 2023

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start बटनावर क्लिक करा.

87
Created by Stay Updated

Marathi Typing MCQ Practice Set 5

1 / 10

1. Excel File ला workbook म्हणतात, कारण _________.

2 / 10

2. Home Tab मधील Sort आणि Filter Commands हि __________ Tab मध्ये सुध्दा available असते.

- Advertisement -

3 / 10

3. संपूर्ण Sheet ला select करावयाचे असल्यास ___________ हि key combination वापरायचे.

4 / 10

4. Currency style apply करण्यासाठी Home Tab मधील Number Group ________ या Option मध्ये असतो.

5 / 10

5. Average या Function मुळे Range मधील Values चे ________ मिळते.

6 / 10

6. Document चे Printing Horizontally करण्यासाठी ________ ऑप्शन चा वापर केला जातो.

7 / 10

7. एकापेक्षा जास्त actions undo करायच्या असल्यास, Quick Access Toolbar वरील Undo Button च्या _______ चा वापर करतात.

8 / 10

8. MS-Word मध्ये नवीन Paragraph सूरू करण्यासाठी _________ key चा वापर केला जातो.

9 / 10

9. दिलेल्या pre-defined margin च्या व्यतिरिक्त हवी असलेली margin set करावयाची असल्यास आपणास list मधून __________ Option वर Click करावे लागते.

10 / 10

10. एकदा डॉक्युमेंट फाईल सेव केल्यानंतर आपण एडीट करू शकत नाही.

हि टेस्ट आपल्यासोबत Marathi Typing शिकत असणाऱ्या मित्रासोंबत/मैत्रिणीसोबत जरूर शेअर करा.

आमच्यासोबत कनेक्ट राहा.

0FansLike
3,692FollowersFollow
0SubscribersSubscribe

निवडक अपडेट्स

Home
Test Series
Videos
Notifications
Offers