ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, केवळ मुलाखतीद्वारे होणार निवड…

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

Air India Vacancy 2021:

जर तुम्हाला अकाउंट्स आणि फायनान्सची शैक्षणिक पार्श्वभूमी असेल तर तुमच्याकडे केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी मिळवण्याची संधी आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केली आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील मेट्रो शहरे दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai) किंवा कोलकाता (Kolkata) मध्ये पोस्टिंग मिळेल. पगार देखील आकर्षक असेल.

[ad_1]

- Advertisement -

या भरतीचा तपशील, नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात येत आहेत.

पदांची माहिती :

मॅनेजर (फायनान्स) – ४ पदे
ऑफिसर (अकाउंट्स) – ७ पद
असिस्टंट (अकाउंट्स) – ४ पदे
एकूण पदांची संख्या – १५ पदे

पे-स्केल (Basic Pay) :

मॅनेजर – ५० हजार रुपये मासिक
ऑफिसर – ३२,२०० रुपये मासिक
असिस्टंट – २१,३०० रुपये मासिक

पात्रता काय :

ग्रॅज्युएट (फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक) ते एमबीए, सीए इंटर आणि चार्टर्ड अकाउंटंट पर्यंत शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता ते नोटिफिकेशन मध्ये दिले आहे.

कसा करायचा अर्ज ?

या जॉबसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अॅप्लिकेशन फॉर्म नोटिफिकेशन लिंकमधून डाऊनलोड करा. प्रिंटआऊट काढा. ते भरून

सॉफ्टकॉपी एअर इंडियाच्या ईमेल आयडी hrhq.aiasl@airindia.in वर पाठवा. ई-मेल अॅप्लिकेशन फॉर्मसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे अटॅच करा. अर्जांसाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची अंतिम मुदत १ जून २०२१ आहे.

निवड प्रक्रिया :

एयर इंडियाच्या या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमच्याद्वारे जमा केलेले अर्ज स्क्रीनिंग करून आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.

[ad_2]

Air India Job Notification 2021 आणि Application Form साठी येथे क्लिक करा.  जाहिरात पहा.

Air India च्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा. http://www.airindia.in/

Source link

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024