Saturday, November 26, 2022

मराठी व्याकरण सराव टेस्ट १ । Marathi Vyakaran Practice Set 1

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण मराठी व्याकरण संदर्भातील महत्वाचे व स्पर्धा परीक्षेला विचारले जाणारे MCQ पाहणार आहोत. तर मित्रांनो हि Marathi Vyakaran Practice Set 1 (मराठी व्याकरण सराव टेस्ट १) टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटनावर क्लिक करा.

10
Created by Stay Updated

Marathi Vyakaran Practice Test 1

1 / 15

1. खालील पर्यायातून तत्सम शब्द ओळखा.

2 / 15

2. खालील म्हण पूर्ण करा.

खाण तशी .....

- Advertisement -

3 / 15

3. खालील कोणत्या पर्यायाचे स्त्रीलिंगी रूप इतरांपेक्षा वेगळे होते?

4 / 15

4. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे?

5 / 15

5. गजमोजणी सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?

6 / 15

6. कर - हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

7 / 15

7. अयोग्य जोडी ओळखा.

8 / 15

8. कलाकाराने सर्वाना रडवले - प्रयोग ओळखा

9 / 15

9. माझे पैसे कधी परत मिळणार आहे ?

10 / 15

10. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता - या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे ?

11 / 15

11. रजःकण या शब्दाचा विग्रह कसा होईल?

12 / 15

12. खालील पर्यायांतून शुद्ध शब्द ओळखा.

13 / 15

13. आबांचा मुलगा वाड्यातून बाहेर आला - यातील कोणता शब्द पंचमी विभक्तीचे प्रत्यय घेऊन वाक्यात आलेला आहे ?

14 / 15

14. जेव्हा पूर्ण शब्द जसाचा तसा न येता एखादे अक्षर बदलून येऊन त्यापासून एक नवा शब्द तयार होतो त्या शब्दाला ..... शब्द म्हणतात.

15 / 15

15. योग्य विधान ओळखा

१. निशाचर - रात्री फिरणारे

२. नभचर - आकाशात फिरणारे

Your score is

The average score is 32%

0%

मित्रांनो, मला नक्कीच खात्री आहे कि या टेस्टला आपल्याला चांगलेच मार्क्स मिळाले असतील. तर हि टेस्ट आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना किती मार्क्स मिळाले हे विचारा.

आमच्यासोबत कनेक्ट राहा.

0FansLike
3,586FollowersFollow
0SubscribersSubscribe

निवडक अपडेट्स

Home
Test Series
Videos
Notifications
Offers