Saturday, November 26, 2022

मराठी व्याकरण सराव टेस्ट २ । Marathi Vyakaran Practice Set 2

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण मराठी व्याकरण संदर्भातील महत्वाचे व स्पर्धा परीक्षेला विचारले जाणारे MCQ पाहणार आहोत. तर मित्रांनो हि Marathi Vyakaran Practice Set 2 (मराठी व्याकरण सराव टेस्ट २) टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटनावर क्लिक करा.

3
Created by Stay Updated

Marathi Vyakaran Practice Test Set 2

1 / 15

- Advertisement -

1. पक्ष्याच्या भांडणाला ...... म्हणतात.

2 / 15

2. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

3 / 15

3. विसर्ग संधीचे उदाहरण कोणते ?

4 / 15

4. पर्यायातून सामर्थ्यदर्शक क्रियापद निवडा.

5 / 15

5. प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

6 / 15

6. हुड - हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?

7 / 15

7. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा -

निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.

8 / 15

8. पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

द्विगुणित

9 / 15

9. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

10 / 15

10. पर्यायातून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम निवडा.

11 / 15

11. ते निनावी पत्र पाहून सर्वांची उत्सुकता वाढली. - या वाक्यातील विशेषण कोणते ?

12 / 15

12. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा.

प्रमुख पाहुणे येणार होते ...... आले नाही.

13 / 15

13. खालील पर्यायातून संयुक्त स्वर निवडा.

14 / 15

14. वर खाली अलीकडे मागे - हि कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहे ?

15 / 15

15. देव आहे असे मानणारा - या शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा.

Your score is

The average score is 35%

मित्रांनो, मला नक्कीच खात्री आहे कि या टेस्टला आपल्याला चांगलेच मार्क्स मिळाले असतील. तर हि टेस्ट आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना किती मार्क्स मिळाले हे विचारा.

आमच्यासोबत कनेक्ट राहा.

0FansLike
3,587FollowersFollow
0SubscribersSubscribe

निवडक अपडेट्स

Home
Test Series
Videos
Notifications
Offers