ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Stay Updated

Exclusive Content

spot_img

ऑपरेशन दरम्यान डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडेच का घालतात?

आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी काही ना काहा कारणा़ने रुग्णालयाला भेट दिली असेलच. रुग्णालयामध्ये तुम्ही डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॅायला बऱ्याचदा सफेद रंगाच्या कपड्यात पाहिले असाल. परंतु जेव्हा हे डॉक्टर आणि परिचारिका रूग्णाचे ऑपरेशन करायला जातात तेव्हा ते हिरवे किंवा निळे कपडे घालतात. ते हिरवे किंवा निळे कपडेच का घालतात याचा कधी विचार केला आहे का?

राज्याच्या पशुसंवर्धन विकास विभागात खाजगीकरणाचे वारे? परीक्षा दिलेले हजारो विद्यार्थी वाऱ्यावर

<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> राज्याच्या पशुसंवर्धन विकास विभागात सध्या खाजगीकरणाचे वारे वाहत आहे का? असा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे आरोग्य जपण्याचे गोंडस...

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, केवळ मुलाखतीद्वारे होणार निवड…

Air India Vacancy 2021: जर तुम्हाला अकाउंट्स आणि फायनान्सची शैक्षणिक पार्श्वभूमी असेल तर तुमच्याकडे केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी मिळवण्याची संधी...

Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

<p>Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा</p> First Upload On Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी...

Petrol Disel Rates : सलग 15 दिवसांपासून इंधन दरवाढीचे सत्र कायम; जाणून घ्या आजचे दर

परभणी : मागच्या 15 दिवसांपासून सुरु असलेले इंधन दरवाढीचे सत्र कायम असुन आज पेट्रोल हे 18  तर डिझेल 30  पैशांनी महागले. आहे ज्यामुळे...

भारतीय संघात नव्याने दाखल झालेला केएस भरत आहे तरी कोण , जाणून घ्या संपूर्ण माहिती…

नवी दिल्ली : भारतीय संघात आता नव्याने एक युवा यष्टीरक्षक दाखल झाला आहे. या युवा यष्टीरक्षकाचे नाव आहे केएस भरत. हा भरत नेमका कोणत्या...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024