नवी दिल्ली : बीसीसीआय दरवर्षी आपल्या खेळाडूंबरोबर करार करत असते. या करारामधील प्रत्येक खेळाडूला दरवर्षी ठराविक रक्कम मिळत असते. बीसीसीआयने नुकताच आपला वार्षिक...
वाढत्या तणावामुळे यरुसलेम (Jerusalem)मध्ये हिंसाचार सुरुच आहे. हा संघर्ष तसा बर्याच काळापासून सुरु आहे. अशा परिस्थितीत आपण इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील या वादाचे कारण समजून घेऊ या.
पूर्णपणे लसीकरण केले तरी मास्क लावणे बंद करु नका. हा विषाणू सतत बदलत असतो आणि विषाणूच्या निरंतर बदलत्या स्वरूपात आपली लस किती प्रभावी ठरते याबद्दल अनिश्चितता आहे.
कोरोना प्रतिबंधक लशींचा (Corona Vaccine) तुटवडा भारतात तर जाणवतोच आहे. पण तो जगभरात अनेक देशांमध्येही आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लशींचे डोसेस देऊन या तुटवड्यावर मात करता येईल का, यादृष्टीने विचार सुरू झाला आहे.
10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण या घटनेनं माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो', पोलीस उपायुक्त पदावर पोहोचलेले IPS आकाश कुल्हरी सांगतात.