ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

शैक्षणिक

राज्यपाल व राज्यविधिमंडळातील राज्यपालांचे कार्य

मुख्यतः राज्यपाल हा विधिमंडलातील एक महत्वपूर्ण घटक आहे . राज्यपाल हा राष्ट्रपतींचा राज्यातील प्रतिनिधी असतो . राज्यपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. राज्यपाल हा जनतेचे प्रतिनिधित्व करत नाही .

राज्य कायदेमंडळातील ‛विधानपरिषद’

विधानपरिषद हे घटक राज्याचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे.राष्ट्रपतीची निवडणूक, घटना दुरुस्तीचे विधेयक यामध्ये विधान परिषदेस स्थान असते.सर्वाधिक विधानपरिषद सदस्य क्षमता असलेली राज्ये उत्तर प्रदेश (१००), महाराष्ट्र (७८),बिहार (७५) व आंध्र प्रदेश (५८) हे आहेत.

IPL वर साम्राज्य मुंबईचेच …

आयपीएल स्पर्धेत अद्भुत सातत्याची कमाल दाखवत मुंबई इंडियन्सने पाचव्या जेतेपदावर कब्जा केला. तेराव्या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईने दिल्लीला नमवत बाजी मारली.खेळाडू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांच्या बळावर मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदाची कमाई केली.

जाणून घेऊ राज्यांच्या कायदेमंडळातील मुख्य घटक विधानसभेबद्दल ..

घटक राज्यांच्या कायदेमंडळात राज्यपाल , विधानसभा व विधानपरिषद हे सभागृह असतात . विधानसभा हे विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे, तर विधानपरिषद हे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे तर राज्यपाल हा राष्ट्रपतींनी निर्वाचित केलेला प्रतिनिधी असतो .

भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -2 ( Indian rivers and river system part -2)

भारतीय उपखंडातील सर्वात महत्वाचे नदीप्रणाली पैकी एक म्हणून सिंधू नदीचा उल्लेख येतो. भारताला हिंदुस्थान व इंडिया(India) हे नाव याच नदीवरून पडले होते. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाणारी सिंधू संस्कृती याच नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात होती. भारतीय उपखंडातील समाजावर सिंधू नदीचा मोठा प्रभाव आहे. ही नदी मुख्यतः भारताच्या उत्तरेतून काश्मिर मधून वाहते व गिलगिट बालचीस्थान भागातून पाकिस्तान मध्ये जाते.

भारतातील नद्या व नदी प्रणाली भाग – 1 (Indian rivers and river system part -1)

भारतामध्ये नद्यांचे महत्व अनन्य साधारण आहे . भारतीय समाजाबद्दल जाणून घेण्यासाठी भारतातील नद्यांचा भूगोल जाणून घेणे आवश्यक आहे. या कारणामुळे हा विषय स्पर्धा परीक्षेत अत्यंत महत्वाचा मानला जातो.
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024