पालक पनीर भाजी ही स्वादिष्ट तर असतेच पण सोबत या भाजीतून आपल्याला व्हिटॅमिन्स , कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात मिळतात . मुख्यतः या भाजीचा समावेश मुलांच्या खाण्यात करावा कारण मुलांच्या आहारात पालेभाज्याचा समावेश असणे आवश्यक आहे . परंतु मुख्यतः लहानमुळे पालेभाज्या खात नाहीत . तरी या भाजीचा उपयोग होऊ शकतो .
टोमॅटो फक्त भाजी किंवा सूपमध्ये खाल्ले असले तरी ते स्वादिष्ट वाटते. परंतु हे फक्त खायलाच मधुर नसून आपल्याला बर्याच आजारांपासून दूर ठेवतो .थंडगार वातावरणात गरमागरम टोमॅटो सूप प्यायला खुप मजा येते . वातावरण अगदी थंडगार झालाय, त्यात हे गरमागरम टोमॅटो सूप आणखी मनाला आनंद देऊन जाईल.