कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला , कुठल्याही दबावाला बळी पडू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले
सीबीएसई (CBSE), आयसीएस(ICSE)आणि इतर राज्य बोर्डद्वारे बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता नीट 2021 (NEET)परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात...
येत्या 5 दिवसांत ईशान्य राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे आयएडीचे म्हणणे आहे. तर पुढील 3-4 दिवस दक्षिण किनाऱ्यावर गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वायव्य भागांतही पावसाचा अंदाज आहे.
पावसाळा सुरु झाला की वीज जाण्याची (Power Cut) समस्या अनेकदा निर्माण होते. विशेषत: खेड्यापाड्यात वीज चमकली, ढगांचा गडगडाट झाला की ताबडतोब वीजपुरवठा खंडित करण्यात...
राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा...