भूगोल चाचणी क्रमांक ४

Must Read

जगभरात सर्वात जास्त विकला गेला, या फोनची किंमत फक्त एवढी..जाणून घ्या काय आहेत फीचर्स…

Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीने किर्तीमान रचला आहे. शाओमीचा Redmi 9A हा जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन...

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | राशीभविष्य 13 जून 2021

13 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या ...

Indian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification: भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२...
- Advertisement -

Stay Updated च्या सराव टेस्ट पेजवर आपले स्वागत आहे.

56

start your exam now !!


Created on By Stay Updated

भारत भूगोल चाचणी - १

भारताचा प्राकृतिक भूगोल

1 / 30

नंदादेवी शिखर ......... मध्ये आहे .

- Advertisement -

2 / 30

पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्ण्विक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 30

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश ,कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांपैकी भारतीय राज्यांच्या  सरहहदी कोणत्या राज्यांशी भिडल्या आहेत ?

4 / 30

- Advertisement -

खुली खुरटी वने , झुडपे आणि लांब मुले व टोकदार काटे असणारी सर्वसाधारणपणे ...... येथे आढळतात .

5 / 30

खालील पैकी कोणती एक वनस्पती हिमालय वनामध्ये नाही ?

6 / 30

- Advertisement -

एका वेधशाळा केंद्राचे सरासरी वार्षिक तापमान २६ डिग्री से. सरासरी वार्षीक पर्जन्य ६३ से. मी. आणि वार्षीक तापमान कक्षा ९ डिग्री से. आहे . खालील पैकी बरोबर उत्तर निवडा .

7 / 30

गुरुशिखर कोठे स्तीत आहे ?

8 / 30

शेवरॉय टेकड्या कोठे स्तिथ आहेत ?

9 / 30

खालील पैकी कोठे राष्ट्रीय उद्यानाची संख्या जास्त आहे ?

10 / 30

भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खरे पाणथळ प्रदेश आहे ?

11 / 30

अरावली पर्वतांचे अंदाजे वय किती दशलक्ष वर्ष आहे ?

12 / 30

खालील पैकी कोणते उद्यान बस्तर प्रदेशात स्तिथ आहे ?

13 / 30

खालील पैकी कोणते विधान बरोबर नाही ?

14 / 30

सिक्किममधून जाणारे कर्कवृत्त ..... यामधून जाते ?

15 / 30

खालील पैकी कोणते खाजण नाही ?

16 / 30

खालील पैकी भारतामध्ये पूर्वेकडे वाहणाऱ्या कोणत्या एका नदी मार्गात  खचदरी आहे ?

17 / 30

खालील पैकी कोणत्या राज्याचा किनारा दक्षिण अमेरिकेमधून  आणलेल्या विशाल ऑलिव्ह रिडले कासवाला अंडी घालण्याच्या जागेसाठी आहे ?

18 / 30

भारतातील जीवावरण राखीवांपैकी युनिस्को द्वारा चार ठिकणांना मान्यता प्राप्त झाले आहे . खालील पैकी कोणते जीवावरण राखीव नाही ?

19 / 30

खालील पैकी कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे ?

20 / 30

खालील पैकी कोणते शहर कर्कवृत्ताला सर्वात जवळचे आहे ?

21 / 30

खालील पैकी कोणती नदी अमरकंटक मध्ये उगम पावते ?

22 / 30

भारतामध्ये किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे ?

23 / 30

गोदावरी , महानदी , नर्मदा आणि तापी या नद्यांच्या लांबीनुसार त्यांच्या उतरत्या क्रमाने कोणता अनुक्रम बरोबर आहे ?

24 / 30

खालील पैकी कोणते शहर समुद्रसपाटीपासून सर्वात उंच आहे ?

25 / 30

खालील पैकी  कोणत्या टेकड्या मध्ये पूर्व घाट व पश्चिम घाट एकत्रित येतात ?

26 / 30

भारतामध्ये खालील पैकी कोणती नदी उगम पावत नाही ?

27 / 30

भारतामध्ये परिस्तितिकी संतुलन राखण्यासाठी किमान वनांचे किती किमान क्षेत्र असते अशी शिफारस केली आहे ?

28 / 30

भारताच्या पहिल्या सागरी अभयारण्यामधील क्षेत्रात प्रवाळ भित्ती , मॉलस्क प्राणी डॉल्फिन , कासव आणि विविध प्रकारचे पक्षी आहेत याचे स्थान .... मध्ये आहे .

29 / 30

मणिपूर मधील काही लोक तरंगणाऱ्या बेटावरील घरात राहतात . जे बेटे गावात व कुजणाऱ्या वनस्पतींची बेटे असतात . या बेटांना .... असे म्हणतात .

30 / 30

राजस्थानच्या खालील नगरांपैकी कोणत्या नगराला सांबर सरोवर सर्वात  जवळ आहे ?

निकाल पाहण्यासाठी खालील माहिती अचुक भरा.

Your score is

Join Us on Telegram

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -

Latest News

जगभरात सर्वात जास्त विकला गेला, या फोनची किंमत फक्त एवढी..जाणून घ्या काय आहेत फीचर्स…

Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीने किर्तीमान रचला आहे. शाओमीचा Redmi 9A हा जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन...

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | राशीभविष्य 13 जून 2021

13 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या  म्हणजेच रविवार आजच्या दिवसाचे तुमचे...

Indian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification: भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (GD),नामिक...

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस… | राशीभविष्य 10 जून 2021

10  मे 2021  या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे...

CRPF Jobs 2021: सीआरपीएफ मध्ये भरती,६० हजारपर्यंत पगार

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF Recruitment) २०२१ चे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. स्पोर्ट्स ब्रॅण्ड ऑफ ट्रेनिंग डायरेक्टरेटने सीआरपीए इन फिजियोथेरेपिस्ट (Physiotherapist)आणि न्यूट्रिशनिस्ट(Nutritionist) पदांवर परिक्षेसाठी...
- Advertisement -

More Articles Like This

- Advertisement -

Stay Updated चा क्रमांक सेव्ह करा.

Stay Updated ची सेवा मिळवण्यासाठी कृपया ‘Save Number’ या बटनावर क्लीक करून Stay Updated सर्व्हिस क्रमांक ‘Stay Updated’ नावाने सेव्ह करा.