भूगोल चाचणी क्रमांक २

Must Read

जगभरात सर्वात जास्त विकला गेला, या फोनची किंमत फक्त एवढी..जाणून घ्या काय आहेत फीचर्स…

Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीने किर्तीमान रचला आहे. शाओमीचा Redmi 9A हा जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन...

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | राशीभविष्य 13 जून 2021

13 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या ...

Indian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification: भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२...
- Advertisement -

Stay Updated च्या सराव टेस्ट पेजवर आपले स्वागत आहे.

130
Created by Stay Updated

भूगोल

महाराष्ट्र भूगोल चाचणी - 2

महाराष्ट्र - प्राकृतिक भूगोल

1 / 30

Category: भूगोल

- Advertisement -

द्वितीय श्रेणी व्यवसाय असणाऱ्या ....... परिसरात दाट लोकवस्ती आहे.

2 / 30

Category: भूगोल

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे?

3 / 30

- Advertisement -

Category: भूगोल

सह्यान्द्री पर्वत क्षेत्रात ...... हि आदिवासी जमात आढळत नाही.

4 / 30

Category: भूगोल

- Advertisement -

महाराष्ट्रात ....मुळे सर्वात जास्त स्थलांतर होते.

5 / 30

Category: भूगोल

स्थलांतरामुळे आगमन व निर्गमन क्षेत्रातील .... या सामाजिक अंगामध्ये विविधता निर्माण होते.

6 / 30

Category: भूगोल

२०११ सालच्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येची दशवार्षिक वाढ किती आहे ?

7 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या एकत्रित लोकसंख्येच्या टक्केवारीत सर्वात शेवटचा जिल्हा कोणता आहे ?

8 / 30

Category: भूगोल

सह्याद्री पर्वतरांगा, सातपुडा पर्वतरांगा व पूर्व विदर्भात लोकवस्ती ..... आहे.

9 / 30

Category: भूगोल

१९०१ ते २०११ दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात लिंग-गुणोत्तर ..... आहे.

10 / 30

Category: भूगोल

स्थालांतराने कोणते परिणाम होतात?

11 / 30

Category: भूगोल

दक्षिण महाराष्ट्रात प्रामुख्याने ...... ढोर हि अनुसूचित जात आढळते.

12 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपरिषदा, कटक मंडळ आणि गणना शहर यांचा समावेश असणाऱ्या शहरांची संख्या किती आहे?

13 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रात सन १९२१ पर्यंत लोकसंख्येला .....मुळे आळा बसलेला होता.

14 / 30

Category: भूगोल

भारताच्या अन्य राज्यामधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरात ...... चा सर्वप्रथम क्रमांक आहे.

15 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रात १००% नागरी लोकवस्ती असणारा जिल्हा कोणता?

16 / 30

Category: भूगोल

खालीलपैकी कोणती अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही?

17 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

18 / 30

Category: भूगोल

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्येची परिमाण सर्वाधिक आहे?

19 / 30

Category: भूगोल

कर्नाटकामधून महाराष्ट्रात एकूण स्थलांतरात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या ...... असते.

20 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रात ...... मध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे स्थलांतर सर्वात जास्त असते.

21 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही ....... च्या जनगणना वर्षी नोंदविण्यात आली?

22 / 30

Category: भूगोल

संपूर्ण महाराष्ट्र्राचा विचार करता,१९०१ ते २०११ दरम्यान लिंग-गुणोत्तर सातत्याने ..... आहे.

23 / 30

Category: भूगोल

खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही?

24 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण कुटुंबाच्या टक्केवारीत सर्वप्रथम जिल्हा कोणता?

25 / 30

Category: भूगोल

१९६१-७१ या दशवार्षिक काळात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या वाढ झाली?

26 / 30

Category: भूगोल

एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तिसमूह जेव्हा त्याच देशात एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास ...... स्थलांतर म्हणतात.

27 / 30

Category: भूगोल

नंदुरबार जिल्ह्यात स्री-पुरुष प्रमाण किती आहे?

28 / 30

Category: भूगोल

पुणे औद्योगिक पट्ट्यात ...... लोकवस्ती आहे.

29 / 30

Category: भूगोल

......मध्ये कमी घनतेची लोकवस्ती आढळते.

30 / 30

Category: भूगोल

महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यला ओळखले जाते?

निकाल पाहण्यासाठी खालील माहिती अचूक भरा.

Your score is

Join Us on Telegram

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -

Latest News

जगभरात सर्वात जास्त विकला गेला, या फोनची किंमत फक्त एवढी..जाणून घ्या काय आहेत फीचर्स…

Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीने किर्तीमान रचला आहे. शाओमीचा Redmi 9A हा जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन...

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | राशीभविष्य 13 जून 2021

13 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या  म्हणजेच रविवार आजच्या दिवसाचे तुमचे...

Indian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification: भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (GD),नामिक...

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस… | राशीभविष्य 10 जून 2021

10  मे 2021  या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे...

CRPF Jobs 2021: सीआरपीएफ मध्ये भरती,६० हजारपर्यंत पगार

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF Recruitment) २०२१ चे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. स्पोर्ट्स ब्रॅण्ड ऑफ ट्रेनिंग डायरेक्टरेटने सीआरपीए इन फिजियोथेरेपिस्ट (Physiotherapist)आणि न्यूट्रिशनिस्ट(Nutritionist) पदांवर परिक्षेसाठी...
- Advertisement -

More Articles Like This

- Advertisement -

Stay Updated चा क्रमांक सेव्ह करा.

Stay Updated ची सेवा मिळवण्यासाठी कृपया ‘Save Number’ या बटनावर क्लीक करून Stay Updated सर्व्हिस क्रमांक ‘Stay Updated’ नावाने सेव्ह करा.