वर्षभर प्रत्येक जण ज्या सणाची वाट पाहत असतो तो सण म्हणजे अर्थात गणेशोत्सव. यंदा हा सण 10 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे.महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण याशिवाय संपूर्ण देशाच्या अनेक घरात गणेशाची स्थापना केली जाते आणि आपापल्या श्रद्धेनुसार गणेशाची पूजा केली जाते. कोरोनामुळे सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सरकारने काही निर्बंध जाहीर केले आहेत. तरी सध्या घराघरात श्रीगणेशाच्या म्हणजेच बाप्पाच्या आगमनाची जोरात तयारी चालू आहे.
[ad_1]
गणेशोत्सवासाठी पूजेचे घर सजवणे उत्सवाच्या वैभवात भर घालते. गेल्या वर्षी प्रमाणे यंदा ही देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे यंदा गणपतीबाप्पासाठी करण्यात येणारी सजवाट बाजारात, गर्दीच्या ठिकाणी जाऊन खरेदी करण्यापेक्षा आज आम्ही घेऊन आलो आहोत काही अशा आयडिया ज्या वापरून तुम्ही घरच्या घरी बाप्पासाठी सुंदर सजावट करू शकाल. त्यासाठी पहा खाली दिलेले व्हिडिओ.
झीरो बजेट गणपती डेकोरेशन
इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन
झटपट 10 मिनिटांमधे गणपती सजावट
[ad_1]
सोपी गणपती डेकोरेशन आयडिया
घरच्या घरी सोपे डेकोरेशन
तेव्हा यंदा कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाची सजावट करा.
[ad_2]
Full Credit : Source link