[ad_1]
Indian Army Recruitment Rally 2021: भारतीय सैन्य दलात (Indian Army)नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याकरिता (Indian Army Recruitment Rally 2021) भारतीय सेना(Indian Army)ने लडाख जिल्ह्याच्या उमेदवारांसाठी सैन्य भर्ती रॅलीसाठी ( (Indian Army Recruitment Rally 2021) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख आहे. याची नोंदणी २५ एप्रिल पासून सुरु झाली होती.
लेह आणि कारगिलच्या या पदांवर इच्छुक आणि पात्र उमेदवार (Indian Army Recruitment Rally 2021)इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईटवर joinindianarmy.nic.in जाऊन अप्लाय करु शकता.
करोनामुळे मागचे नोटीफिकेशन (Indian Army Recruitment Rally 2021)रद्द करण्यात आले होते. ज्या उमेदवारांनी आधीच २०२०-२१ मध्ये नोंदणी केली आहे त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
सैन्य पाहती रॅलीचे आयोजन (Indian Army Recruitment Rally 2021) २४ जून ते ३० जूनपर्यंत यूटीच्या योग्य उमेदवारांसाठी आर्मी हेलीपॅड ग्राउंड, कारगिल मध्ये होईल.
या रॅलीचे (Indian Army Recruitment Rally 2021) ठिकाण आणि तारीख ठरली आहे.
उमेदवारांच्या अधिकृत ई-मेलवर एडमिट कार्ड मिळणार आहे. हे पाहता (Indian Army Recruitment Rally 2021) प्रक्रिया अंतर्गत सॉलिडर जनरल ड्यूटी, सॉलिडेयर टेक्निकल, सोल्जर क्लार्क / स्टोअर केपर टेक्निकल, सॉलिडर नर्सिंग असिस्टेंट, सोल्जर ट्रेडसमन (सर्व आर्म्स), सोल्जर्स सेसमन पद भरले जातील.
भारतीय सैन्य भरती रॅली २०२१ चा तपशिल
ऑनलाईन अर्जांची तारीख: २५ एप्रिल
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ८ जून
उमेदवारांना कोणत्याही प्रमाणित बोर्डचे ८ वी, १० वी आणि बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
Firstly Uploaded On : Source link