ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

शैक्षणिक

गणित चाचणी -1 उत्तरपत्रिका

मित्रांनो , मागील काही दिवसांपासून आपण दररोज विविध विषयांवर टेस्ट देत आहात . या टेस्ट आपल्यासाठी उपयुक्त होतील या पद्धतीने तयार करण्यात आल्या आहे . विविध स्पर्धा परीक्षेच्या मागील काही वर्षात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन या टेस्ट Stay updated परिवाराने आपल्यासाठी उपलब्ध केल्या आहेत . तरी आपण येथे काल झालेल्या गणित चाचणी - 1 ची उत्तरपत्रिका जाणून घेणार आहोत .

महाराष्ट्र :- मृदा ( MAHARASHTRA :- SOIL )

महाराष्ट्रातील मृदा वैशिष्ट्यपूर्ण आहे .ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग वेगळे वेगळे पडतात त्याच प्रमाणे महाराष्ट्रात विविध प्रकारच्या मृदा आहेत . खरे तर महराष्ट्रात गाव बदलले की भाषा व माती दोन्हीपण बदलतात ही तर म्हणच आहे . महाराष्ट्रातील शेती ( AGRICULTURE ) व वनांचा ( FOREST ) अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मृदेचा अभ्यास आवश्यक आहे .

महाराष्ट्राचा राजकीय भूगोल ( POLITICAL GEOGRAPHY OF MAHARASTRA)

महाराष्ट्र हे भारताच्या 28 राज्यांपैकी एक आहे . महाराष्ट्राचा विस्तार 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त अक्षांश तर 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त रेखांश असा आहे . महाराष्ट्राचा भाग हा भारताच्या मध्यभागात आहे जो उत्तर भारत व दक्षिण भारताला एकत्र करण्याचे काम करतो . महाराष्ट्राच्या राजकीय सीमा विविध राज्यांना लागतात .

महाराष्ट्र – नदीप्रणाली

महाराष्ट्रातील नद्यांना 2 भागांमध्ये विभाजित केले जाते. सह्याद्री पर्वत रांग ही मुख्य जलविभाजक म्हणून कार्य करते त्यामुळे पूर्व वहिनी व पश्चिम वाहिनी नद्या असे विभाजित केले जाते . दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महराष्ट्रात उगम पावते . ही पूर्व वहिनी नदी म्हणून ओळखली जाते .

भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -4 ( INDIAN RIVER & RIVER SYSTEM PART – 4)

जगातील सर्वात मोठ्या नद्यांच्या यादीत ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश होतो . ही नदी चीन , भारत व बांगलादेश या देशांतून वाहते . या नदीचा जगात लांबी नुसार 15 वा तर आकारानुसार 9 वा क्रमांक येतो .जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेला कांचनजुंगा हा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आहे . ही नदी मुख्यतः एका प्रवाहात वाहत नाही तर सोबत अनेक प्रवाह घेऊन वाहते . या प्रकारच्या नद्यांना ब्रेडेड नद्या ( BREADED RIVERS ) म्हणून ओळखल्या जातात .

भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -3 (Indian rivers and river system part -3)

भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून गंगा नदीचा उल्लेख केला जातो. तसेच भारतातील सर्वात जास्त प्रवाह क्षेत्र हा गंगा नदीचा आहे .गंगा नदी प्रणाली उत्तरेकडे हिमालय पर्वताचा मध्य भाग आणि दक्षिण भारतीय द्वीपकल्प पठाराचा उत्तर भाग यांच्या दरम्यान आहे. प्रामुख्याने याच मैदानी प्रदेशाला गंगा मैदान असे संबोधले जाते. भारतीय भौगोलिक क्षेत्रफलापैकी 26.2% क्षेत्र गंगा नदी प्रणालीने व्यापले आहे. गंगा नदीचे दुसरे नाव भागीरथी हे आहे .
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024