मराठे काटक , शूर , धाडसी व स्वाभिमानी होते . मोठ्या मोठ्या लढायांमध्ये पराक्रम गाजवण्यात त्यांना गर्व वाटे . त्या काळात मराठा सरदार फौजबंद असत . कोणताही फौजबंद सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला चाकरीत ठेवी . त्यांना सरदारकी किंवा जहागिरी देई . जहागीर दिल्यावर सरदार स्वतःला त्या भागाचा छोटा राजाच समजत असे . विजापूरचा आदिलशाही व अहमदनगरची निजामशाही यांमध्ये अनेक मराठा सरदार होते .
आपण कायम शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो , त्यांच्या पुतळ्याचे पूजन करतो, त्यांना देव मानतो .मग प्रश्न असा निर्माण होतो की कोण होते शिवाजी महाराज ?? नेमके त्यांच्या कर्तृत्व काय ?? माणूस त्याच्या कर्तृत्वावर देवपदावर जाऊ शकतो का ?? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे शिवचरित्र .....
शिवकालीन किल्ले -एक प्रवास इतिहासाकडे या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. मागील लेखात आपण महाराष्ट्रातील काही किल्यांविषयी जाणून घेतले. या लेखात आपण पुढील काही किल्यांविषयी जाणून घेऊ. शिवरायांचा इतिहास अजरामर आहे आणि तो अजरामरच राहील.
इतिहास म्हटले कि, सर्वात अगोदर शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर येतो. नक्कीच तुमच्यासोबतही असेच घडत असेल. आणि शिवरायांचा हा इतिहास भक्कम व मजबूत करण्यासाठी शिवरायांना किल्ल्याची खूप साथ लाभली.
महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच किल्ल्याची मदत घेऊन राजे शिवछत्रपती यांनी मुघलांविरुद्ध भक्कम असल्या मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे.
📚 UPSC , MPSC , PSI/STI/ ASI , ASSISTANT INSPECTOR , IB , POSTOFFICE ,Etc . यासारख्या विविध परिक्षासाठीचे उपयुक्त साहित्य एकाच ठिकाणी...📲 तसेच सरावासाठी दररोज प्रश्नसंच आजचा विषय :इतिहास