पृथ्वी शॉ याने काही दिवसांमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तर त्याने विक्रमही नोंदवला होता. पण तरीही पृथ्वीची भारतीय संगात निवड करण्यात आली नाही. या सर्व गोष्टीमागे काही कारणं असल्याचे समोर आले आहे.
म्यूकोरमायकोसिस (Mucormycosis) नावाने ओळखला जाणारा हा आजार देशातील अनेक राज्यांत आढळला आहे. सरकार यावर उपाययोजना करत असतानाच आता, ‘व्हाईट फंगस’चे (White Fungus) रुग्ण समोर आले आहेत. बिहारची राजधानी पटना येथे व्हाईट फंगसचे 4 रुग्ण आढळले आहेत.
तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल किंवा आयटीआय ट्रेडमधून डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी रेल्वेत नोकरीची (Railway Jobs) संधी आहे. रे़ल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मुंबईने फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनीस्ट, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, वायरमन, पाइप फिटर, प्लंबरसह अन्य अनेक प्रकारच्या पदांवर अप्रेंटिसशिप भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.