शिवरायांनी राज्यभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि तिन्ही समुद्राचे जल आणले गेले. रायगडावर सुमारे 50 हजार माणसे जमली. त्यासाठी सर्वत्र तंबू, राहुट्या व डेऱ्यांची सोया करण्यात आली
शिवरायांनी जयसिंगला 23 किल्ले दिले परंतु अजुनही त्यातले बरेच मुघलांच्या ताब्यात होते. त्यातील एक होता कोंढाणा, कोंढण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे जिजाबाईना....
आग्र्याला गेल्यावर ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. सोबत युवराज संभाजी तर होतेच. त्यावेळेस औरंगजेबाचा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. दरबारात सरदार आपल्या आपल्या मानाप्रमाणे
राजांनी खानाची चांगलीच खबर घेतली होती , मात्र या गोष्टीने औरंगजेबाचा राग अनावर झाला होता . त्यामुळे मुघल सैन्य अनेक भागात उत्पात करत होते . राजांनी या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळावे व स्वराज्याला काही प्रमाणात धन मिळावे म्हणून एक नवीन योजना आखली ती म्हणजे सुरतेवर छापा
विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले परंतु त्याला काही केल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला धक्का लावता येईना . आदिलशहाच्या जवळपास प्रत्येक सरदाराला राजांनी धडा शिकवला . शेवटी आदिलशहा नरम झाला व त्याने नमते घेतले . आदिलशहा व शिवरायांमध्ये तह झाला . आदिलशहा ने राजांचे अस्तित्त्व मान्य केले व राजांनी आदिलशाही वर विनाकारण आक्रमण न करण्याचे वचन दिले . आता स्वराज्याची दक्षिणेकडुन लक्ष उत्तरेकडे गेले
अफजलखानच्या वधामुळे आदिलशाही दरबारात आधिच हाहाकार माजला होता त्यात शिवरायांने लगेच पन्हाळा किल्ला जिंकून घेतला . आदिलशहा आता खूप जास्तच चिडला होता सोबतच आपले राज्य संपण्याची भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती.