📚 UPSC , MPSC , PSI/STI/ ASI , ASSISTANT INSPECTOR , IB , POSTOFFICE ,Etc . यासारख्या विविध परिक्षासाठीचे उपयुक्त साहित्य एकाच ठिकाणी...📲 तसेच सरावासाठी दररोज प्रश्नसंच
📚 UPSC , MPSC , PSI/STI/ ASI , ASSISTANT INSPECTOR , IB , POSTOFFICE ,Etc . यासारख्या विविध परिक्षासाठीचे उपयुक्त साहित्य एकाच ठिकाणी...
📲 तसेच सरावासाठी दररोज प्रश्नसंच
मागील भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा - 1 या लेखात प्राचीन भारतीय संकल्पना जसे धर्म , वर्णव्यवस्था , शिल्प- तंत्रज्ञान , राज्यव्यवस्था व तत्वज्ञान यांची चर्चा केली .तरी या लेखात आपण विज्ञान मुख्यतः खगोलशास्त्र व गणित या विषयावर चर्चा करणार आहोत .
मानवाच्या निसर्गावर चाललेल्या संघर्षातून अनेक घटना उदयाला आल्या. लोकांना उदरनिर्वाहासाठी जंगले, पर्वतमय प्रदेश, टणक जमीन, दुष्काळ, पूर, हिंस्र व अन्य श्वापदे यांच्याशी सामना करून त्यावर मात करावी लागली. याच प्रक्रियेतून त्यांनी तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला;
मागील काही दिवसांपासून आपण दररोज विविध विषयांवर टेस्ट देत आहात . या टेस्ट आपल्यासाठी उपयुक्त होतील या पद्धतीने तयार करण्यात आल्या आहे . विविध स्पर्धा परीक्षेच्या मागील काही वर्षात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन या टेस्ट Stay updated परिवाराने आपल्यासाठी उपलब्ध केल्या आहेत . तरी आपण येथे काल झालेल्या गणित चाचणी - 3 ची उत्तरपत्रिका जाणून घेणार आहोत .
मागील काही दिवसांपासून आपण दररोज विविध विषयांवर टेस्ट देत आहात . या टेस्ट आपल्यासाठी उपयुक्त होतील या पद्धतीने तयार करण्यात आल्या आहे . विविध स्पर्धा परीक्षेच्या मागील काही वर्षात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन या टेस्ट Stay updated परिवाराने आपल्यासाठी उपलब्ध केल्या आहेत