ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

लोकसभा निवडणूक २०२४

भेट दिली आहे तर नक्की वाचून पहा...

काही महत्वाच्या लिंक/ संकेतस्थळे

आम्ही अपलोड केलेल्या सर्व पोस्ट

डबल मास्क घालण्याची योग्य पद्धत कोणती? काय कराल, काय टाळाल? जाणून घ्या…

पूर्णपणे लसीकरण केले तरी मास्क लावणे बंद करु नका. हा विषाणू सतत बदलत असतो आणि विषाणूच्या निरंतर बदलत्या स्वरूपात आपली लस किती प्रभावी ठरते याबद्दल अनिश्चितता आहे.

दोन वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल ?

कोरोना प्रतिबंधक लशींचा (Corona Vaccine) तुटवडा भारतात तर जाणवतोच आहे. पण तो जगभरात अनेक देशांमध्येही आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लशींचे डोसेस देऊन या तुटवड्यावर मात करता येईल का, यादृष्टीने विचार सुरू झाला आहे.

Motivational Story : शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला; जाणून घ्या पोलीस उपायुक्त आकाश कुल्हारींची प्रेरक कथा

10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण या घटनेनं माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो', पोलीस उपायुक्त पदावर पोहोचलेले IPS आकाश कुल्हरी सांगतात.

माहित आहे का ? कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं ?

ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन झालेल्या कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी देण्यात यावा, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. यापूर्वी दोन डोसमधलं...

जाणून घ्या ! संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) रचना , सदस्य , अध्यक्ष , कार्यकाल…

भारतीय संघ राज्याचे मुख्य अधिकारी घडविण्याचे कार्य व देशाला योग्य प्रशासकीय अधिकारी देण्याचे कार्य ही संघटना करते .सोबतच या विषयावर स्पर्धा परीक्षामध्ये अनेक वेळेस प्रश्न विचारले जातात.

सीबीएसईप्रमाणे एसएससी बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करता येणे शक्य आहे का ?

सीबीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने एसएससी बोर्ड परीक्षा रद्द करणार का? याविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, "महाविकास आघाडी सरकारसाठीही विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे सीबीएसईप्रमाणेच परीक्षा रद्द करून ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरनल असेसमेंट घेण्याबाबत आम्ही अभ्यास करू आणि तज्ज्ञांशी बोलू."
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024